Friday, 9 October 2020

खंडित डाक जीवन विमा पॉलिसी 30 नोव्हेंबर पर्यंत परत सुरु करा


 

खंडित डाक जीवन विमा पॉलिसी 30 नोव्हेंबर पर्यंत परत सुरु करा

चंद्रपूरदि. 9 ऑक्टोंबर: डाक जीवन विमा पॉलिसी ज्या मध्ये अंतिम प्रीमियम भरल्या नंतर दिली जाणारी 5 वर्षाची ठराविक मुदत संपली आहेअशा विमा पॉलिसी धारकांना  सुस्वास्थाचे चिकित्सा प्रमाणपत्र देण्याच्या अटीवर डाक जीवन विमा पॉलिसी परत सुरु करण्याची सुवर्ण संधी दिली जात आहे. ज्यांना विमा पॉलिसी परत सुरु करण्याच्या सुविधेचा लाभ घायचा आहेअशा विमा पॉलिसी धारकांनी  जवळच्या टपाल कार्यालयाशी दिनांक 30 नोव्हेंबरच्या अगोदर संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावाअसे आवाहन पोस्ट विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment