Wednesday, 10 March 2021

कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी

 कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी

चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्हा कृत्रिम  रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील जडसंग्रहातील निरुपयोगी वस्तु  आणि द्रवनत्र पात्रांचा लिलाव दि. 16 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे.

            जडसंगहातील निरुपयोगी आणि निरुपयोगी  द्रवनत्र पात्रांची एकूण घसारा किंमत रु. 1 लाख 84 हजार 807 आहे. सदर निरूपयोग साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,नगीनाबाद, चोरखीडकी येथे संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॅा. भि. डों. राजपुत  यांनी कळविले आहे.

0 0 

No comments:

Post a Comment