Monday, 25 April 2022

9 मे रोजी निर्लेखित शासकीय वाहनांचा जाहीर लिलाव

 मे रोजी  निर्लेखित शासकीय वाहनांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर दि. 25 एप्रिल:  अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, कार्यालयातील निर्लेखित करण्यात आलेल्या तीन  शासकीय वाहनांचा लिलाव  दि. 9 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, घुटकाळा वार्ड, किदवाई शाळेजवळ, चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे. तरी, च्छुक व्यक्तींनी या लिलावात सहभागी व्हावे. असे आवाहन संजय पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment