Wednesday, 2 November 2022

7 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

 

7 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 2 नोव्हेंबर: सोमवार, दि.7 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. तरी संबंधित विभागांनी आपणाकडील प्रलंबित विषयांकित माहितीसह लोकशाही दिनाच्या दिवशी वेळेवर उपस्थित रहावे, प्रतिनिधी पाठविण्यात येऊ नये असे निवासी उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment