Tuesday, 3 January 2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 




क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 03 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment