Wednesday, 25 January 2023

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम


 पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूरदि. 25 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त  ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते गुरुवारदि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदानपोलिस मुख्यालय, चंद्रपूरच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 

००००००००

No comments:

Post a Comment