Friday, 17 March 2023

20 मार्च रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द

                              

                   20 मार्च रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द

चंद्रपूर, दि. 17 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  महिला  लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 20 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. पण शासकीय कर्मचारी जुन्या पेंशनकरीता बेमुदत संपावर असल्यामुळे महिला लोकशाही दिनाला प्राप्त होणा-या तक्रार अर्जाचा निपटारा  करणे शक्य नाही. त्यामुळे 20 मार्च रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द करून पुढे ढकलण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment