Monday, 11 December 2023

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे स्थानांतरण

 

                   राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे स्थानांतरण

चंद्रपूर, दि. 11 : अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे सदर कार्यालय श्री. दिवाकर बाबुरावजी बनकर यांच्या इमारतीत,आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 1 च्या बाजुला, श्री. गडला हनुमान मंदिराजवळ, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे. याची नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधीक्षक संजय पाटील यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment