Thursday, 7 March 2024

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लाईसेंस कॅम्पचे आयोजन

 


प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लाईसेंस कॅम्पचे आयोजन

 चंद्रपूरदि. 7 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरु करण्यात येत आहे. सदर शिबीरमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहे. या बाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

शिबीर ठिकाण 1) शासकीय विश्रामगृहवरोरा येथे 21 मार्च 2024 रोजी 2) शासकीय  विश्रामगृह ब्रम्हपुरीयेथे 22 मार्च 2024  3) शासकीय विश्रामगृहचिमूर येथे 26 मार्च 2024 रोजी 4) शासकीय विश्रामगृहगोंडपिंपरी येथे 27 मार्च 5) शासकीय विश्रामगृहगडचांदुर येथे 28 मार्च 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment