Monday, 3 November 2025

4 नोव्हेंबर रोजीचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम रद्द

 4 नोव्हेंबर रोजीचा ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम रद्द

चंद्रपूरदि. 03 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात मंगळवार नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होतीमात्र काही प्रशासकीय कारणास्तव सदर उपक्रम पुढे ढकलण्यात आला आहेयाची सर्वांनी नोंद घ्यावीअसे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment