Friday, 9 January 2026

13 जानेवारी रोजी होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द

 

13 जानेवारी रोजी होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा रद्द

            चंद्रपूरदि. 09 :  सर्व निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयचंद्रपूर येथे होणारा निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment