Friday, 27 March 2026

28 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

 

28 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूर दि. 27 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके हे 28 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

28 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता वन अकादमी येथे राखीवसकाळी 9.30 वाजता चंद्रपूर येथे इरई नदीतील गाळ काढणे व साफसफाई उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थितीदुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थितीदुपारी वाजता वन अकादमी येथे राखीवसायंकाळी 6.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे भारतीय सद्विचार प्रचारक मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थितीरात्री सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment