Tuesday, 7 April 2026

महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 07 :  डॉआंबेडकर फाऊंडेशनसामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त (एप्रिल 2026 ते एप्रिल 2027) विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

सदर योजनेअंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच शासनमान्य महाविद्यालयेविद्यापीठे /संस्था यांना अनुदान देण्यात येणार आहेजि.मुख्य कार्यकारी अधिकारीमनपा आयुक्तशिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), जिल्हा समाजकल्याण अधिकारीजिल्हा महिला व बालविकास अधिकारीप्रकल्प अधिकारीआदिवासी विकास विभाग यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र संस्थांना सदर योजनेची माहिती देऊन त्यांच्याकडून निर्धारित नमुन्यात सविस्तर प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेतप्रस्तावामध्ये कार्यक्रमाचे स्वरुपखर्चाचा तपशिल व संस्थेचा अनुभव यांचा समावेश असावाप्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालयतहसीलदार सामान्य शाखा येथे तात्काळ सादर करावेतजेणेकरून पात्र प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी डॉआंबेडकर फाऊंडेशननवी दिल्ली यांच्याकडे सादर करता येतीलअसे तहसीलदार प्रिया कवळे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment