Tuesday, 28 April 2026

5 मे रोजी मातंग समाजाची कार्यशाळा


 मे रोजी मातंग समाजाची कार्यशाळा

चंद्रपूरदि. 28 :  अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत जनजागृती होण्यासाठी मांगमातंगमादगीमादिगामांग गारूडीइतर पोटजाती करिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्याचंद्रपूर मार्फत मे 2026 रोजी सामाजिक न्याय भवनचंद्रपूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेकरिता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी सदर मेळाव्यात उपस्थित राहुन योजनांचा लाभ घ्यावाअसे महामंडळाचे सी.जीउके यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment