Thursday, 24 April 2025

बेपत्ता महिलेसंदर्भात संपर्क करण्याचे आवाहन

 

बेपत्ता महिलेसंदर्भात संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 24 एप्रिल : आशा श्रीमंत भाले (वय 45), राउदगीरजिलातूर  ही एप्रिल 2025 रोजी उद्गगीर येथुन तिची आई व गावातील लोकांसह हैद्राबाद येथे गेली व हैद्रबाद येथुन चंद्रपूर येथील महाकाली मंदिर येथे एप्रिल रोजी मुक्काम होतीत्यानंतर सदर महिला महाकाली मंदिर परिसरातून बेपत्ता झालीतिचा महाकाली मंदिर परीसरबाबुपेठ रेल्वे स्टेशनलालपेठ परीसरात शोध घेतला असता मिळुन आली नाहीत्यामुळे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टेचंद्रपूर शहर येथे नोंद घेण्यात आली आहेतरी सदर महिला मिळुन आल्यास पो.स्टेचंद्रपूर शहर येथे 07172-252200,  नियंत्रण कक्ष 07172-251200 क्रमांकावर संपर्क करावा. 

बेपत्ता महिलेचे वर्णन :    वय 45 वर्षेबांधा मजबुतउंची 5.2 इंचचेहरा गोलकेस काळे व लांब, अंगात लाल गुलाबी रंगाची साडी व पांढरा रंगाचा ब्लाउजभाषा मराठीहिंदीबोलता येते.

००००००

No comments:

Post a Comment