▼

Friday, 13 March 2026

14 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 

14 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर, दि. 13 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 14 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भद्रावती येथे आगमन व राखीव, सकाळी 11 वाजता गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारीत एकात्मिक हरीत पोलाद प्रकल्पाच्या भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3 वाजता भद्रावती येथून राळेगावकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment