Friday, 13 March 2026

14 मार्च रोजी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 14 मार्च रोजी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशन रेड्डी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूरदि. 13 : केंद्रीय कोळसा  खाण मंत्री किशन रेड्डी हे 14 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता भद्रावती येथील एम.आय.डी.सीपरिसर येथे आगमन  न्यु एरा क्लिनटेक सोल्युशन प्रालितसेच ग्रेटा एनर्जी कंपनीच्या एकात्मिक हरी पोलाद प्रकल्पाचे भुमिपुजन आणि कार्यक्रमास उपस्थितीदुपारी 12.45 ते 1.30 वाजेपर्यंत राखीवदुपारी 3 वाजता मुरपार माईन (उमरेड एरियायेथे भेटदुपारी 4.20 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयचिमूर येथे बैठकीस उपस्थितीसायंकाळी 5.30 वाजता चिमूर येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment