Monday, 13 April 2026

16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूरदि.13 :  पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या 16 एप्रिल 2026 रेाजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमनसकाळी 11 वाचंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनदुर्गापूर येथे प्रदूषणसंबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  दुपारी 12 वा. बेलसणी येथे आगमन व कोल वॉशरी यांची पाहणीदुपारी 12.30 ते 2.30 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी राखीवदुपारी 2.30 वा.  भिवापूर येथे आगमन व झरपट नदी प्रदूषण सद्यस्थिती बाबत पाहणीदुपारी वानियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, 3.30   वा चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकदुपारी वागडचांदूर कडे प्रयाणसायंकाळी वाजता गडचांदूर येथे आगमन व अल्ट्राटेक सिमेंटमाणिकगडयेथे प्रदूषण संबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  सायंकाळी वाबॉटनिकल गार्डनविसापूर कडे प्रयाणसायं. 7 वाबॉटनिकल गार्डन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या  व्यक्तींसोबत प्रदूषणावरील उपाययोजनाबाबत चर्चा व राखीवरात्री 7.30 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर कडे प्रयाणरात्री 9 वाताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पचंद्रपूर येथे राखीव.

००००००

No comments:

Post a Comment