Thursday, 7 May 2026

कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द


कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द

चंद्रपूरदि07 : वेतन संहिता 2019. औद्योगिक संबंध संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020  बाबात अधिसूचना 28  30 एप्रिल 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहेवरील तिन्ही कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्तकार्यालय चंद्रपूर येथे उपलब्ध आहेतसेच कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सबब अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून नमूद केलेला 45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी उक्त मसुद्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्राप्त झालेले आक्षेप व सूचना राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येईलयाबाबत कोणताही आक्षेप किंवा सूचनाकामगार आयुक्तमहाराष्ट्र राज्यकामगार भवनसी 20, ई ब्लॉकवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवांद्रे (पूर्व), मुंबई 400051 किंवा ईमेल-mh.labourcodes.rules@gmail.com वर स्वीकारण्यात येतीलअसे सहायक कामगार आयुक्त प्रभिकावळे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment