Search This Blog

Saturday, 31 August 2024

पालकमंत्री यांचा 1 सप्टेंबर रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री यांचा 1 सप्टेंबर रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 31 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 1 सप्टेंबर 2024 रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार सकाळी 10 वाजता दुर्गापूर येथील सेंटमेरी स्कूल येथे महाआरोग्य शिबिरास उपस्थिती, दुपारी 12 वाजता महाकाली वॉर्ड, चंद्रपूर येथे विश्व ब्राम्हण पांचाळा सेवा समितीतर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता चंद्रपूर निवासस्थानावरून बामणी (ता. बल्लारपूर) कडे प्रयाण, दुपारी 4 वाजता बामणी येथे अमितनगर, हनुमान मंदिराजवळ भोई समाजाच्या स्नेहमिलन कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 7 वाजता कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर येथे सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8.30 वाजता बल्लारपूर वरून चंद्रपूर कडे प्रयाण, रात्री 9 वाजता चंद्रपूर निवासस्थानी आगमन व मुक्काम.

0000000

No comments:

Post a Comment