Search This Blog

Thursday, 7 May 2026

8 मे रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

 मे रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 07 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके हे 8 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवदुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थितीसायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

०००००

No comments:

Post a Comment