Search This Blog

Friday, 7 August 2026

सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

 सहकारी आदिवासी विकास महामंडळ कार्यालयाचे स्थानांतरण

चंद्रपूर, दि. 07 :  महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, प्रादेशिक कार्यालय हे मधुबन प्लाझा, मुल रोड चंद्रपूर येथून लगतच्या व्यंकटेश कॉम्प्लेक्स, पहिला माळा, मुल रोड, माउंट कॉनव्हेंट जवळ, चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले आहे, असे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment