Search This Blog

Wednesday, 9 September 2026

10 व 11 सप्टें. रोजी शालेय शिक्षण मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

 

10 व 11 सप्टें. रोजी शालेय शिक्षण मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूर, दि. 09 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे 10 व 11 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता चंद्रपूर विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शाळा भेटीचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता नियोजन भवन येथे ‘चला शाळेत जाऊ या अभियान’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 7 वाजता वर्धेकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment