Search This Blog

Friday, 20 March 2026

21 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले चंद्रपुरात

 21 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 20 :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे 21 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

21 मार्च रोजी सायंकळी 5.15 वाजता चंद्रपूर विश्रामगृह येथे आगमन, सायंकाळी 5.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे दिव्यांग नागरिकांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6.30 वाजता विश्रामगृह येथे राखीव, रात्री 8 वाजता नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment