Search This Blog

Wednesday, 15 September 2021

मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


 मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे विविध पक्षातील विद्यमान लोकप्रतिनिधींशी चर्चा, सकाळी 11.15 वाजता मोटारीने यवतमाळकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment