Search This Blog

Monday, 15 March 2021

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

 वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 15 मार्च : दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक वृध्द नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीसंस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment