Search This Blog

Friday 9 July 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


 पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि.9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.10 जुलै 2021 रोजी  सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून चेकपिंरजी ता. सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 12.10 वाजता, व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2 वाजता, व्याहाड बुज, ता. सावली येथे आगमन व 25/15 योजनेअंतर्गत सामाजिक सभागृहाच्या बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता सामदा बुज, ता. सावली येथे आगमन व विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता, सामदा बुज ता. सावली, जि. चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment