Search This Blog

Friday 12 November 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन. दुपारी 12.30 वाजता महावितरण कंपनीद्वारा आयोजित सबस्टेशन लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 1.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता महानिर्मिती कंपनीद्वारा आयोजित भटाळी कोळसा पाईप कन्वेयर लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सायंकाळी 5.15 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment