Search This Blog

Sunday, 14 April 2024

जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



 जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

चंद्रपूर, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.

००००००००

No comments:

Post a Comment