पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा
चंद्रपूर, दि.21 फेब्रुवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी दु. 3.50 वा. सिंचाई विश्रामगृह सावली येथे गडचिरोलीहुन आगमन व राखीव. सायं. 4 वा. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आसोलामेंढा संदर्भात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक. सायं. 5.30 वा. सावली येथून नागपूरकडे प्रयाण.
0000

No comments:
Post a Comment