Search This Blog

Saturday, 14 August 2021

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर दि. 14 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते  सकाळी 9.05 वाजता पार पडणार आहे.

तरी, सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे. असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment