Search This Blog

Friday 13 August 2021

14 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा

 14 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा

चंद्रपूर दि.13 ऑगस्ट: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार तथा अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु. वायाळ यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment