Search This Blog

Sunday 22 August 2021

रविवारी एकही मृत्यू नाही, 3 कोरोनामुक्त, 3 पॉझिटिव्ह

 

रविवारी एकही मृत्यू नाही3 कोरोनामुक्त3 पॉझिटिव्ह

चंद्रपूरदि. 22 ऑगस्ट :  गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 3 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या 3  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0चंद्रपूर तालुका 0बल्लारपूर 0भद्रावती 0ब्रम्हपुरी 0नागभीड 0सिंदेवाही 1मुल 0सावली 0पोंभूर्णा 0गोंडपिपरी 0राजूरा 2चिमूर 0वरोरा 0कोरपना 0जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 604 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 12 झाली  आहे. सध्या 53 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 60 हजार 83 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 69 हजार 793 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1539 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment