Search This Blog

Thursday 19 August 2021

गुरुवारी एकही मृत्यू नाही, 14 कोरोनामुक्त,


गुरुवारी एकही मृत्यू नाही14 कोरोनामुक्त5 पॉझिटिव्ह

चंद्रपूरदि. 19 ऑगस्ट :  गत 24 तासात जिल्ह्यात ... जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 5 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या 5 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2चंद्रपूर तालुका 0बल्लारपूर 0भद्रावती 0ब्रम्हपुरी 1नागभीड 0सिंदेवाही 0मुल 0सावली 0पोंभूर्णा 0गोंडपिपरी 1राजूरा 0चिमूर 0वरोरा 0कोरपना 0जिवती 1 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 593 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 3 झाली  आहे. सध्या 52 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 54 हजार 533 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 64 हजार 57 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1538 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment