रोजंदारी कामगारांच्या वेतनाकरिता पाठपुरावा सुरू
चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रोजंदारी तत्वावर कार्यरत वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचारी यांनी कोविड योद्धांचे भीक मांगो आदोलन केले. या आंदोलनाच्या वृत्तानुसार सदर रोजंदारी कामगारांच्या वेतनाकरिता संस्थेतर्फे वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून सदर प्रकरण हे शासन आदेशाकरिता शासन स्तरावर प्रलंबित असल्याचा खुलासा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केला आहे.
0000
No comments:
Post a Comment