Search This Blog

Sunday 23 April 2023

माजी सैनिक, विधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन

 माजी सैनिकविधवा व अवलंबितांची निवृत्तीवेतन  समस्या सोडविण्यासाठी डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीमचे आगमन

माजी सैनिकविधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 23: जिल्ह्यातील माजी सैनिकमाजी सैनिक विधवा व पेन्शनधारक अवलंबित यांच्या निवृत्तीवेतन विषयी समस्यांचे निवारणस्पर्शपीसीडीए संबंधी आणि अडचणीची समस्या सोडविण्याकरीता दि. 24 व 25 एप्रिल 2023 रोजीसकाळी 10 वाजताजिल्हाधिकारी कार्यालयनियोजन भवनचंद्रपूर येथे डीपीडीओ सिकंदराबाद येथील विशेष टीम येणार आहे.

तरीजिल्ह्यातील माजी सैनिकमाजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबित पेन्शनर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. अधिक माहितीकरीता 07172-257698 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे (निवृत्त) यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment