Search This Blog

Thursday, 11 July 2024

रोहयो कार्यालयातील हजेरी सहाय्यकांनी संपर्क करण्याचे आवाहन

 रोहयो कार्यालयातील हजेरी सहाय्यकांनी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 11 : रोजगार हमी योजना कार्यलयातील मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या हजेरी सहाय्यकांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) येथे त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हजेरी सहाय्यक नारायण लक्ष्मण धोंगडे, बबन बाबुराव कोल्हे, अशोक गुलाब मेश्राम, पंढरी पिनाजी चव्हाण, पांडूरंग रामाजी पवार आणि किसन सदुजी सोनवणे या हजेरी सहाय्यकांच्या संदर्भात माहिती घेतली असता ती आढळून न आल्याने वरील नमुद हजेरी सहाय्यक किंवा त्यांच्याबद्दल माहिती असणा-या व्यक्तिंनी सदर माहिती घेऊन उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, पहिला माळा, प्रशासकीय भवन, रामनगर पोलिस स्टेशनच्या बाजुला, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment