Search This Blog

Wednesday 5 January 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.5 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:30 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे भेट व पाहणी. दुपारी 12 वाजता चंद्रपूर येथून अनखोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोलीकडे प्रयाण.

00000


No comments:

Post a Comment