Search This Blog

Friday 21 January 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा


पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.21 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 2.30 वाजता सिंदेवाही येथून सावली कडे प्रयाण. दुपारी 3 वाजता पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, सावली येथे आगमन व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता सावली येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment