Search This Blog

Tuesday 5 March 2024

13 मार्च रोजी आयटीआयमधील ’त्या’ साहित्याचा लिलाव

 

13 मार्च रोजी आयटीआयमधील त्या’ साहित्याचा लिलाव

चंद्रपूरदि. 5 :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानागभीडयेथील व्यवसायातील निरुपयोगी कालबाहय झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य उपकरणांची आहे त्याच अवस्थेत विक्री करण्यात  येत आहे. या करिता 28फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यांत आला होता. परंतु शासकीय किंमतीवर बोली न झाल्याने आता 13 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यांत आला आहे.

            इच्छुक निर्लेखित साहित्य खरेददारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाएम. आय. डी. सी. परिसरनागभीड येथे अधिकृत लक्ष्यासह लिलाव प्रकियेत उपस्थित राहावेअसे शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर.एम. डांगे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment