Search This Blog

Sunday 3 March 2024

मंत्री मंगलप्रभात लोढा आज चंद्रपुरात

 मंत्री मंगलप्रभात लोढा आज चंद्रपुरात

      चंद्रपूरदि. 3 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रसाद लोढा हे 4 मार्च 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            दि. 4 मार्च रोजी सकाळी 10.50 वाजता वन अकादमी, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता इंडस्ट्रियल एक्स्पो ॲन्ड बिजनेस काँक्लेव्ह कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment