Search This Blog

Friday 15 March 2024

22 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

 22 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन

चंद्रपूरदि. 15 :  डाक विभागचंद्रपूरच्या संदर्भात असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी 22 मार्च 2024 रोजी प्रवर अधिक्षक डाकघरचांदा विभाग येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या अदालतीमध्ये चांदा विभागातील निकाली न निघालेल्या तक्रारींचा आढावा घेतला जााईल. यात पत्र व्यवहारस्पीड पोस्ट सेवाकाऊंटर सेवाबचत बँक आणि मनिऑर्डर संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यात येईल. नागरिकांनी आपापल्या तक्रारी दोन प्रतिमध्ये संबंधित विभागाचे नावअधिका-यांचे नाव आणि पदनामसहीत 18 मार्च किंवा त्यापुर्वी प्रवर अधिक्षक डाकघरचांदा विभागचंद्रपूर येथे सादर कराव्यात. यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाहीअसे डाक अधिक्षकांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment