Search This Blog

Tuesday, 2 December 2025

4 ते 7 डिसेंबरपर्यंत कलम 36 लागू


ते डिसेंबरपर्यंत कलम 36 लागू

चंद्रपूरदि.  02 : जिल्ह्यात डिसेंबर रोजी डॉबाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पाळण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत  कलम ३६ चे पोटकलम अ ते फ लागू करण्यात आले आहे.

या अंतर्गत महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये खालील नमुद केल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबतवाद्य वाजविणेबाबतसभेचे आयोजनमिरवणुक काढण्याबाबत त्या ठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबतलाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिका-यांना देण्यात आले आहेयात

मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकारमिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार,  मिरवणुकीस बाधा होणार नाहीयाबाबतचे आदेशसार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणेगाणी गाणेढोल ताशे वाजविणे इत्यादीचे निर्बंध घालण्याचे अधिकाररस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकारसार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकारकलम ३३३५३७ ते ४०,४२ ,४३ व ४५ मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

सदर आदेश लागू असताना सभामिरवणुकीत वाद्य वाजविणेलाऊडस्पिकर वाजविणेमिरवणुकीत नारे लावणेमिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावीसर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करणेसदर आदेश दिनांक डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहीलअसे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

No comments:

Post a Comment