Search This Blog

Tuesday, 2 December 2025

9 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ


 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

Ø माजी सैनिक मेळाव्याचेही आयोजन

चंद्रपूरदि. 02 : दरवर्षी डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपुर्ण देशात साजरा केला जातोत्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते डिसेंबर पासून ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम आयोजित असून याच दिवशी नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता सैनिक मेळावा सुध्दा घेण्यात येणार आहे.

ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचा भेट वस्तुस्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानशहीद सैनिकांच्या वीर पत्नीवीर माता पिताशौर्य चक्र प्राप्त सैनिक यांचा शाल व श्रीफळ देवून सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेतरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांनी हजर राहावेअसे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment