केपीसीएल एम्प्टा प्रकल्पास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
Ø प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन
चंद्रपूर दि. 24 : बरांज येथील केपीसीएल एम्प्टा खाण प्रकल्पास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नुकतीच भेट देवून तेथील कामाचा आढावा घेतला तसेच बरांज येथील प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उर्वरित भूसंपादन, प्रकल्प विस्तार, शेतनुकसान, रोजगार व व रहिवास याबाबतच्या समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी, तहसिलदार अनिकेत सोनवणे, पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
00000
%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80,%20%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0.jpeg)
No comments:
Post a Comment