Search This Blog

Thursday 22 February 2024

वर्षभरात ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी 10 दिवस जाहीर तर 5 दिवस राखीव

 

वर्षभरात ध्वनीक्षेपक  ध्वनिवर्धक ापरासाठी 10 दिवस जाहीर तर 5 दिवस राखीव

चंद्रपूर, दि. 22 : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन  नियंत्रण) सुधारीत  नियम 2017 अन्वये तसेच  ध्वनी प्रदूषण (नियमन  नियंत्रण नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनीक्षेपक  ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामाजिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची िहित मर्यादा राखून सकाळी 6 ाजेपासून ते रात्री 12 ाजेपर्यंत परवानगी देण्यासाठी, सन 2024 करीता  10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले असून त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.  

केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 रोजीच्या ध्वनी प्रदूषण (नियमन  नियंत्रण) सुधारित नियम  2017  त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक  ध्वनीवर्धक इत्यादींच्या  ापराबाबत श्रोतुगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, र्षांमध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 ाजेपर्यंत सूट जाहीर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

हे आहेत सवलतीचे दिवस व सवलतीचे प्रयोजन :

शिवजयंती करिता 1 दिवस सवलत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (14 एप्रिल) 1 दिवस आणि ईद-ए-मिलाद करीता 1 दिवस, अनंत चतुर्दशी व गणेश उत्सवाकरीता (17 सप्टेंबर) इतर 2 दिवस असे एकूण 3 दिवस निश्चित, नवरात्रोत्सव व अष्टमीकरीता (10 व 11 ऑक्टोबर) 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (16 क्टोबर) 1 दिवस, 31 डिसेंबर 1 दिवस व 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.

राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसाच्या बाबतीत तसेच गणेश उत्सवाच्या व इतर 2 दिवसाबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल. निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी  शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक  ध्वनीवर्धकाचा पर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी िनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

००००००

No comments:

Post a Comment