Search This Blog

Friday, 29 November 2024

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि29 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  लोकशाही  दिनाचे  आयोजन  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येतेया लोकशाही  दिनानिमित्त  नागरीक व शेतकरी  जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवारदि2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे लोकशाही   दिनाचे  आयोजन  करण्यात आले आहे जिल्हास्तरीय  लोकशाही  दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज 15 दिवसाआधी प्रतीत सादर करावातक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईलअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment