Search This Blog

Tuesday, 20 May 2025

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे लायसन्स कॅम्प


 प्रादेशिक परिवहन विभागातर्फे लायसन्स कॅम्प

            चंद्रपूर,दि. 20 मे :  प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहेसदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येणार आहेतयाबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

         26 मे रोजी आनंदनिकेतन महाविद्यालयआनंदवन वरोरा,  27 मे रोजी एनएचमहाविद्यालयब्रम्हपुरी, 28 मे रोजी शासकीय विश्रामगृहचिमुर,  29 मे रोजी शासकीय विश्रामगृहगोंडपिंपरी, 30 मे रोजी  शरद पवार महाविद्यालयगडचांदुर येथे लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.              

००००००

No comments:

Post a Comment