10 मे रोजी पालकमंत्री यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 9 मे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 10 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
10 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता मुल येथे शोभाताई फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 10 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 11 ते 1 नियोजन भवन येथे खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 1 वाजता राखीव, दुपारी 1.30 वाजता वन अकादमी येथे ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 2.30 वाजता वन अकादमी येथे जलसंपदा / पाटबंधारे विभागाच्या आढावा बैठकीला उपस्थिती, दुपारी 3 वाजता स्व. कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलनास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.
००००००
%20(3).jpeg)
No comments:
Post a Comment