Search This Blog

Tuesday, 20 May 2025

कंत्राटी पध्दतीने साफसफाईसाठी निविदा आमंत्रित


 कंत्राटी पध्दतीने साफसफाईसाठी निविदा आमंत्रित

चंद्रपूर,दि. 20 मे प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर येथील कार्यालयीन इमारतकार्यालयीन परिसर व तिनही मजल्यावरील पुरुष व महिला प्रसाधनगृहांची दैनंदिन साफसफाई इत्यादी कामाकरिता इच्छुक बेरोजगारसहकारी सोसायटी / सेवासंस्था यांच्यामार्फत 2025-26 या वर्षासाठी लिफाफा बंद निविदा मागविण्यात येत आहेसिलबंद दरपत्रके दि. 30 मे रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 3 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे सादर करावीत.

अटी व शर्ती : सफाईबाबत निविदा असे दर्शनी भागावर नमुद करून सिलबंद दरपत्रके सादर करण्यात

यावीदरपत्रके मान्य झाल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर यांच्याशी 100 रुपयांच्या मुद्रांक पेपरवर शर्ती व अटी मान्य असल्याबाबतचे करार करून नोटरी करून घेणे बंधनकारक राहील (अटी व शर्तीची विस्तृत माहिती नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.) दरपत्रक मंजुर करणे व नाकारणे इत्यादी अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.

००००००

No comments:

Post a Comment